Homeमहाराष्ट्रग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीचा सरकारला महामोर्चाचा अल्टिमेटम

ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीचा सरकारला महामोर्चाचा अल्टिमेटम

स्टार युग लाईव्ह : मोरगाव महाराष्ट्र राज्यातील एक लाख चाळीस हजार हून जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मोठ्या ताकतीने मार्गे लावण्यासाठी कृती समिती आक्रमक झाली असून, ग्रामविकास मंत्र्यांनी चर्चेतून मार्ग काढावा अशी मागणी होत आहे अन्यथा अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा अल्टिमेटम लेखी निवेदनाद्वारे कृती सरकारला दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न पाठपुरावा करण्यासाठी सात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांचे एकत्र येऊन नुकतीच राज्यव्यापी कृती समितीची स्थापना केली आहे . यावेळी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी शासन दरबारी तीव्र लढा उभारण्यासाठी कृती समितीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड नामदेवराव चव्हाण, कार्याध्यक्षपदी ज्ञानोबा घोणे, दिलीप जाधव उपाध्यक्ष अशोक गायकवाड, रमेश भोसले, श्रीकांत ढापसे, आसिफ पटेल सरचिटणीस पदी विजय चांदेकर, सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे तर कोषाध्यक्ष भारत डोंगरे, सुभाष तुळवे, संघटक पदी प्रसिद्धीप्रमुख पदी राहुल तावरे, गोविंद म्हात्रे मार्गदर्शक म्हणून तानाजी ठोंबरे यांची तर कार्यकारणी सदस्य पदी राजेंद्र वाव्हळ, नीलकंठ डोके व महिला प्रतिनिधी म्हणून सुनीता लांडगे व स्वाती भालेराव, आरती हिवाळे यांची एकमुखी निवड करण्यात आली असून या बैठकीत राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी अभयावलकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, किमान वेतनासाठी कमिटी स्थापन करणे, उत्पन्न आणि वसुलीची आट रद्द करणे, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ज्येष्ठता यादीतील पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 61 मध्ये सुधारणा करणे, लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध रद्द करणे. इत्यादी मागण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर भव्य निर्धार मोर्चा काढण्याचा ठराव या बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला.करणे, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ज्येष्ठता यादीतील पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 61 मध्ये सुधारणा करणे, लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध रद्द करणे. इत्यादी मागण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी कृती समितीस वेळ देऊन चर्चा करावी अन्यथा येणाऱ्या अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा अल्टिमेटम कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडचे एक दिवसीय हिवाळी शिबिर संपन्न.

मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडचे एक दिवसीय हिवाळी शिबिर संपन्न. स्टारयुग लाईव्ह : मोरगाव रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव ता. बारामती येथील श्री मयुरेश्वर विद्यालयात ...

मोरगाव येथे फास्टॅक प्रमाणपत्राचे व्यवसायिकांना वितरण

मोरगाव येथे फॉस्टॅक प्रमाणपत्राचे व्यवसायिकांना वितरण प्रतिनिधी ( पुणे ) :- केंद्र सरकारने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत सर्व व्यवसायिकांनी फॉस्टॅक ट्रेनिंग घेणे बंधनकारक आहे,मोरगाव येथे...

मयुरेश्वर विद्यालयात दोन दिवशीय क्रीडा महोत्सव संपन्न

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव मोरगाव ता बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच दोन दिवसीय...

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्टारयुग लाईव्ह : मोरगाव बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री...

Realme P4x 5G पुनरावलोकन: परफॉर्मन्स चॅम्प पण तडजोडीसह

परवडणाऱ्या जागेत मोठा बाजार हिस्सा मिळवण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेला मदत करण्यासाठी, Realme ने Realme P4x 5G लॉन्च केला आहे, जो त्याच्या डिव्हाइस पोर्टफोलिओमध्ये Realme P4...

error: Content is protected !!